निंभोरा येथील युवकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू.निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद.

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील निंभोरा बु.येथील रहिवाशी दगडु उर्फ अजय ज्ञानेश्वर राजपूत वय(२६) या युवकास मध्य रेल्वेच्या निंभोरा ते रावेर डाऊन लाईन वरील रेल्वे खांब क्र.४६९/१२ ते १४ दरम्यान आज संध्याकाळी ५:४२वा.मि च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत जबर मार लागून जागीच मृत्यू झाला.

असून मयताचे वडील ज्ञानेश्वर भावसिंग राजपूत यांनी प्रेताची ओळख पटविली असता पंचांसमक्ष पंचनामा करून निंभोरा पोलीस स्टे.ला गुरनं २/२०२३ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत निंभोरा पोलीस स्टे.चे सपोनी गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.हेका ज्ञानेश्वर चौधरी,पोना ईश्वर चव्हाण हे करीत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार