निंभोरा नंदपाल दूध संस्थेच्या चे अरमनपदी वासुदेव काळंबे व्हा चे अरमनपदी सचिन चौधरी

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानद शेलोडे.


रावेर :- निंभोरा येथील नंदपाल दूध उत्पादक सहकारी संस्थेची चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक निर्मण अधिकारी ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यात चेअरमन पदासाठी वासुदेव कौतुक कोळंबे व लीलाधर किसन बोंडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता यात वासुदेव काळंबे यांनी 11 तर लीलाधर बोंडे यांना 5 मते मिळाली यात कोळंबे यांना अधिक तर मिळाल्याने चेअरमन पदी वासुदेव काळंबे यांची निवड झाली.

तर व्हाईस चेअरमन पदासाठी सचिन कडू चौधरी यांची एकमेव उमेदवारी अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध व्हाईस चेअरमन पदी निवड झाली यावेळी संचालक प्रकाश काशीराम खाचणे अमोल प्रमोद खाचणे रमेश हरी येवले वामनं रामदास खाचणे मनोहर सुपडू कोळंबे रवींद्र तुकाराम नेहेते प्रमोद नत्थू भंगाळे चंद्रशेखर हिरामन भोगे संतोष भास्कर वाणी दत्तात्रय मुरलीधर पवार शामराव भास्कर महाले सौ. गायत्री घनश्याम खाचणे सौ. अरुणा प्रल्हाद नेमाडे हे उपस्थित होते निवडणूक पार पडण्यासाठी सेक्रेटरी विलास फालक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार