निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- विवरा दिनांक ५/०२/२०२३ रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील रहिवाशी शिवाजी प्रभाकर तेली या तरूणांनी राहत्या घरी गळफास घेऊन, आत्महत्या केल्याची घटना घटली, सविस्तर वृतअसे की शिवाजी प्रभाकर तेली( वय 37)यांनी पंखयांच्या कडीला जिंसची पैंड च्या साऱ्हने ने गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत निभोंरा पोलिसात तुळशिराम सुधाकर,तेली यांनी फिर्याद दिल्याने गु,र,न,3/2023सिआरपीसी 174प्रमाणेअकस्मात मृत्यु ची नोंद करणयात आली आहे,पुढील तपास सह पोलिस निरिक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो कं, ईश्वर चव्हाण व सहकारी,करित आहे,मयाता चे शिवविच्छदन भुसावळ ग्रामीण रूग्णालयात करणायात आले,
हे वाचलंत का ?
- गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रोत्साहन आमदार मा.अमोलदादा पाटील
- मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दोघांना डंपरची जोरदार धडक,दुचाकीस्वार तरुण ठार तर मित्र गंभीर जखमी.
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन