Virel Video : तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपात ,पत्त्यांसारख्या कोसळल्या इमारती पहा

Spread the love


नवी दिल्ली : तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत 2300 लोकांनी आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक बहुमंजीली इमारती कोसळल्या असून त्या खाली अनेक नागरिक दाबले गेले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नागरिक बचावकार्यासांठी मदत मागत आहेत

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जे नागरिक जिवंत आहेत अश्या नागरिकांसाठी मदत आणि बचाव कार्य सुरू आतापर्यंत तीन भूकंपाचे धक्के बसले असून तीव्रता 7.8 एवढी होती. या भूकंपाचे वर्णन तुर्कीच्या इतिहासातील दुसरा सर्वात भीषण भूकंप म्हणून केला जात आहे.

तुर्कीच्या विविध भागात भूकंपामुळे झालेल्या नुकसानीनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. या सगळ्यामध्ये तुर्कीमध्ये भूकंपामुळे कोसळलेल्या इमारतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे एक बहुमजली इमारत कशी कोसळली हे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार