शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे दिवंगत सलीम पटेल यांना अभिवादन!

Spread the love

धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे सर

धरणगाव : –येथिल माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष दिवंगत सलीम पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज मंगळवारी उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाच्या वतीने शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाधीस्थळ कबरीजवळ साफ सफाई करून दीप प्रज्वलित व पुष्प अर्पण करून अभिवादन केले. अभिवादन प्रसंगी अमर रहे अमर रहे सलीम भाऊ अमर रहे अश्या घोषणा दिल्या.

यावेळी पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक भागवत चौधरी, हेमंत महाजन, जितेंद्र धनगर, राजेंद्र ठाकरे, भरत महाजन, रविंद्र जाधव, संजय धामोळे, परमेश्वर महाजन, करीम लाला, बापू माळी, गोपाल पाटील, गजानन माळी, बकस मोमिन, चेतन जाधव, तोसिम मोमिन, राहुल रोकडे, साबीर मोमिन आदीसह उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार