निंभोरा प्रतिनिधी:-परमानंद शेलोडे
ब्रम्हपुर ( बुरहानपूर) :- मध्यप्रदेश येथे प. पु. श्री. प्रदीप मिश्राजी (सिहोरवाले बाबा) यांच्या श्रवणीय वाणीतुन शिवपुराण सुरु झाले आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय जिवा सेना रावेर तालुका व संत शिरोमणी सेनाजी महाराज सेवा समिती, ब्रम्हपुर ( बुरहानपूर) मध्यप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी भाविकांसाठी मोफत पुलाव वाटप करण्यात आले तसेच याठिकाणी मोफत दाढी व कटिंग १० खुर्च्याचा स्टोल लावण्यात आलेला आहे.
याप्रसंगी अखिल भारतीय जिवा सेना जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष श्री. गणेश भाऊ सेठी, अखिल भारतीय जिवा सेना बुरहानपुर जिल्हाध्यक्ष श्री. संतोषभाऊ वारुले, अखिल भारतीय जिवा सेना रावेर तालुका कार्याध्यक्ष श्री. योगेशभाऊ आमोदकर, मनोज वारुळे, नारायण वारुळे, गोविंद नायदे, हेमंत सोनावणे, दिनकर वाघ, सुनील सूर्यवंशी, विनोद वाघोले, वसंत शीरसागर, रामचंद्र चौधरी, प्रमोद झारखंडे, जीवन बोरनारे, जिवन निभोरकर, योगेश बोरनारे, सुरेंद्र श्रीरनामे, ललित शिवरामे, उमेश निंबाळकर, पुंजाजी तांदुलकर, शुभम चौधरी, मनोज टोंगे, यांचासह महाराष्ट्र व मध्यप्रदेश नाभिक समाज बांधव उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- भाजीपाला घेऊन घरी जात असलेल्या महिलेस मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र अन् मोबाइल पतीनेच पळवले, काय आहे प्रकरण वाचा.
- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय अल्पवयीन बालकाची गळा चिरून हत्या; संतप्त ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन.
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.