स्वरूपा पाटील -व्यवहारे यांना पीएच डी .

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

निंभोरा :- येथील न्यू इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी सौ. स्वरूपा पाटील -व्यवहारे (औरंगाबाद) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे (औरंगाबाद) पीएचडी प्रदान करण्यात आली.

त्यांनी डॉ.बालाजी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विषयात ‘अ स्टडी ऑफ द शॉर्ट स्टोरीज ऑफ महास्वेता देवी फ्रॉम सोसिओलॉजिकल परस्पेर्क्टिव्ह या विषयावर प्रबंध सादर केला. त्या माजी शिक्षक कै. श्री साहेबराव सखाराम चौधरी यांच्या कन्या आहेत. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार