उंबरखेड येथील ५० वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या, कारण समजु शकले नाही

Spread the love

भडगाव वार्ताहर — तालुक्यातील उंबरखेड येथील एकनाथ रुपसिंग पवार वय ५० वर्ष या मजुराने ग्रामपंचायतीच्या विहिरी जवळील तातडच्या झाडास लेडिज स्कॉर्प ने गळफास घेतल्याने त्यांचा मृत्यु झाल्याची घटना घडली. असुन त्यांना पुढील उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना तपासुन डाॅक्टरांनी मयत घोषीत केले.

माञ मयताचे मरणाचे कारण समजु शकले नाही. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला मयताचे मेव्हणे रघुनाथ विनायक सोनवणे रा.उंबरखेड ता.भडगाव जि. जळगाव यांनी दिलेल्या खबरीवरुन भडगांव पो.स्टे ला अकस्मात मृत्युची नोंद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र विसपुते हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार