आ.चिमणरावजी पाटील यांच्या हस्ते आमडदे येथे ६ कोटी रुपयांची विकास कामांचे व २ कोटी ७१ लाख रुपयांची विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.

Spread the love

भडगाव :- तालुक्यातील आमडदे येथे विविध सुमारे २ कोटी ७१ लाख रुपयांची विकास कामांचे भूमिपूजन व सुमारे ६ कोटी रुपयांची विकासकामांचे उद्घाटन सोहळा आपल्या मतदारसंघांचे आवडते आमदार आदरणीय आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात आ.चिमणराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी आ.चिमणराव पाटील म्हणाले की आमडदे परिसराच्या विकासासाठी निधी कमी देणार नाही असे सागितले.

त्याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक नानासाहेब प्रतापराव पाटील, ज्येष्ठ नागरिक व आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे विश्वासू सहकारी मा,काशिनाथ दादा भोसले, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पारोळा तालुकाप्रमुख मधुकर पाटील, माजी.सदस्य जि प दिनकरआबा पाटील, मा, भास्कर पाटील माजी सरपंच भातखंडे,जिल्हा दूध संघाचे संचालक रावसाहेब भोसले,पिंपरखेड सरपंच अरुण बडगुजर,

माजी सरपंच अजय महाजन,राजूदादा कोळी, उपसरपंच पिंपरखेड, मा, प्रशांत पाटील,मा,दगाजी पाटील,मा, साहेबराव पाटील,मा, पंढरीनाथ पाटील सर्व आंचळगाव,तळवन तांडाचे पूरणसिंग चव्हान, पिंपळगावचे सरपंच जयराम पाटील, गिरड मा.सरपंच मराठा आबा, अंजनविहरे सरपंच संदीप पाटील सर,सरपंच संजय भास्कर पाटील, उपसरपंच विष्णू भोसले,मा,हरिश भोसले,मा, दिनानाथ भोसले,मा, मोरेश्वर भोसले,मा,पिरन भोसले,मा, वसंतराव भोसले, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते

हे पण वाचा

टीम झुंजार