दापोरा ता जळगाव दि.१३ (सुमित पाटील प्रतिनिधी) दापोरा येथे २०१८ देवी विसर्जन मिरवणूक च्या वेळी राजकीय हेतूने त्यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा जळगाव कोर्टात चालू होता आज दि १३ रोजी सर्वसाक्षी पुरावा पडताळून आज जळगाव कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्दोष मुक्तता केली
नानासाहेब नरेंद्र नथ्थु सोनवणे (उपजिल्हाप्रमुख बाळासाहेबांची शिवसेना) चे पद अधिकारी आहे त्यांनी सर्व समाजासाठी नेहमी न्यायासाठी मदत करता त्यांनी गोरगरीब यांच्यासाठी स्वस्त धान्य व आरोग्य सह स्वखर्चाने नेहमी मदत करतात त्यांचे कायद्याची दखल आज जळगाव कोर्टाने घेऊन त्यांना आज निर्दोष मुक्तता केली त्याबद्दल शिरसोली, दापोरा, वावडदा, म्हसावद परिसरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यांच्या वतीने कोर्टात अकील ईस्माईल. बी महाजन वकील यांनी काम पाहिले

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






