पुलवामा आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सोयगाव येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

Spread the love

सोयगाव,दि.१५ ( साईदास पवार)
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना सोयगाव शहरातील राम मंदिर,छत्रपती शिवाजी महाराज चौक सोयगाव येथे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. “भारत माता की जय”, “शहीद जवान अमर रहे” अश्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी सचिन चौधरी, योगेश बोखारे,ऋषिके गवळे,ऋषिकेश कोकाटे,भूषण तेलंग्रे,मयूर रंधवे,सोनू कोळी,अनिल मोरे,निलेश नागपुरे,विशाल गोढरे,सागर इंगळे,रवी गिरी,मोहन सपकाळ,दिपक बावस्कर, राजेश राऊत,धनंजय एलीस,ओम शिंदे,सुदर्शन बारी,शरद करपे,राम आगे,आदी सह गावातील जनसमुदाय उपस्थित होता.

हे पण वाचा

टीम झुंजार