प्रतिनिधी गणेश kute
एका टिटवी ता लोणार ह्या छोटाश्या खेड्यातून कुमार श्रावण भिवजी जाधव बुलढाणा येथे पदवीधर शिक्षण पूर्ण करीत असताना गोवा येथे आयोजित केलेल्या खुल्या युथ नॅशनल चॅम्पियन शिप 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रशिक्षक शेगाव चे सर च्या मार्गदर्शनाखाली सिल्वर मेडल मिळवले .हि खूप अभिमानस्पद बाब आहे

.आमच्या टिटवी गावकर्यांना टिटवीचे नाव गावात कोरल्याबद्दल खूप अभिमान वाटतो .हीच सर्व विद्यार्थ्याने प्रेरणा घावी






