सोयगाव बसस्थानक येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

सोयगाव,दि.१९ (साईदास पवार)
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सोयगाव बस स्थानक येथील सर्व टपरीधारक व व्यावसायिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. यावेळी राहुल सोनवणे यांनी सपत्नीक महाराजांचा अभिषेक केला व आरती केली.यावेळी सोयगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रवींद्र काळे,संजय जावळे,दत्तू रोकडे,

महेश मानकर,रामा फुसे,रामा सोहणी,नगरसेवक संदीप सुरडकर,श्रीकांत ढेपलेे,अरुण सोहणी,विष्णू पंडित,विशाल सोनवणे,रवींद्र बावस्कर,अरुण भामरे,अमोल निकम,किरण पाटील,योगेश बोखारे,हरीष सोहणी,सुरेश जाधव,मयूर मनगटे,अमोल मंडले,संजय मोरे,राहुल परदेशी,दीपक पाटील,अमोल कायस्थ,अथर्व मानकर,सर्व व्यावसायिक उपस्थित होते.

हे पण वाचा


टीम झुंजार