चिनावल येथे 19 फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती खूप उत्साहाने साजरी झाली.

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी परमानंद शेलोडे

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने ह भ. प. दत्ता महाराज वैद्य (निफाड) नशिक यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर व्याख्यानरुपी कीर्तन ठेवण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेब जिजाऊ माता आणि मावळे यांचा वेशभूषेत लहान मुलांचा देखावा सादर करण्यात आला.

त्यानंतर चिनावल गावातील भारतीय सैन्यातील आजी माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचा सत्कार करण्यात आला

सर्व कार्यक्रम छान उत्साहाने पार पडले.

या संपूर्ण कार्यक्रम मध्ये शिवभक्त मंडळी आणि जागृती टेन्ट अँड डेकोरेशन चे अनमोल सहकार्य लाभले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार