वीज महावितरण क. अंतर्गत जळगाव जिल्ह्यात नोकरीची सुवर्ण संधी..या पदांसाठी मोठी भरती, त्वरित अर्ज करा

Spread the love


महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पदांसाठी मोठी भरती निघाली असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 फेब्रुवारी 2023 आहे.

पदसंख्या : 140 जागा

रिक्त असलेली पदे
1) COPA (कोपा) 17
2) इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 88
3) वायरमन (तारतंत्री) 35

पात्रता काय असावी?
10वी उत्तीर्ण, 65% गुणांसह ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन) [मागासवर्गीय: 60% गुण]

वयाची अट: 18 ते 30 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: जळगाव

अर्ज सादर करण्याची तारीख: 20 ते 24 फेब्रुवारी 2023
अर्ज सादर करण्याचे ठिकाण: लघु प्रशिक्षण केंद्र (STC) , महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मंडळ कार्यालय , विद्युत भवन , MIDC, जळगाव-425003

हे पण वाचा

टीम झुंजार