सोयगाव येथे संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

Spread the love

सोयगाव,दि.२३ (साईदास पवार)
सोयगाव शहरातील संत गाडगेबाबा चौक येथे राष्ट्रसंत थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांची १४७ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ समाजसेवक रामराव रोकडे यांच्या हस्ते प्रतिमेपूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी समाजातील नथ्थू रोकडे कृष्णा शेवाळकर,विकास रोकडे,सुनील रोकडे,दत्तू रोकडे, धर्मेंद्र रोकडे,शिवाजी रोकडे

योगेश रोकडे,भागवत रोकडे, कडूबा इंगळे,संतोष महाले, गावातील ज्येष्ठ नागरिक नगरसेवक राजेंद्र घनगाव,माजी नगरसेवक सिकंदर तडवी, समाजसेवक संदीप चौधरी,माजी सरपंच जिवन पाटील, दत्तू इंगळे,पत्रकार सुनील काळे, योगेश बोखारे,विजय काळे,दीपक पाटील,राहुल परदेशी,राजेंद्र सपकाळ,नामा जाधव आदी सह उपस्थित होते.

हे पण वाचा


टीम झुंजार