सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाची गांधीतीर्थ, पाळधी गणपती मंदिरास भेट

Spread the love

५० सभासदांनी सहल, निसर्गरम्य परिसराचा लुटला मनमुराद आनंद

एरंडोल (प्रतिनिधी) येथील सुर्योदय ज्येष्ठ – नागरीक संघाच्या ५० सभासदांची सहल जळगांव येथील स्व. भवरलाल जैन यांच्या गांधीतीर्थ येथे जावून म. गांधी यांच्या जीवनावर आधारीत त्यांचे कार्य आणि योगदानाचे महत्व सांगणाऱ्या बाबींची माहिती घेत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटला. तसेच पाळधी येथील गणपती मंदिरास देखील भेट दिली. एरंडोल महाविद्यालयाचे अध्यक्ष | अमितदादा पाटील, ज्येष्ठ नागरीक संघाच्या सभासदांच्या संकल्पनेतून गांधीतीर्थ आणि पाळधी येथील ३१ फुटी गणपती मंदिरास सभासदांनी भेट दिली.

संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसिलदार अरूण माळी, सचिव विनायक कुळकर्णी, संचालक निंबा बडगुजर, नामदेवराव पाटील यांनी उपस्थित सभासदांना सहलीचे महत्व सांगितले. सहलीप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष जाधवराव जगताप, संचालक गणेश आप्पा, भगवान महाजन, सुपडू शिंपी, वसंतराव पाटील, विश्वनाथ पाटील, सुरेश देशमुख, पी.जी. चौधरी, प्रा. शिवाजीराव अहिरराव, निंबा कुंभार, मन्साराम महाजन, पंडीत महाजन, पुरुषोत्तम महाजन, तुकाराम पाटील, बाबुलाल मिस्तरी, पंकज चौधरी,

शिवाजी महाजन, गोविंद अग्निहोत्री, दगडू सोनार, मधुकर निळे, भागवत पाटील, सुभाष दर्शे, नारायण महाजन, सुरेश भावसार, डिगंबर महाजन, साहेबराव माळी, सदाशिव शिंपी, सुरेश पांडे, रविंद्र वाघ, लोटन पाटील, रविंद्र पाठक, सुरेश महाजन, गंगाराम महाजन, पुनमचंद मराठे, नितीन दुबे, मधुकर रघुवंशी, रमेश महाजन, जैसवाल टेलर, बुधा ओंकार पाटील, शिवदास महाजन, प्रकाश तोतला, दिपचंद सपकाळे, सुरेश रामू पाटील, भिमराव पाटील, वाहन चालक चौधरी, गायकवाड, राठोड आदींनी सहभाग घेवून आनंद लुटला.

हे देखील वाचा

टीम झुंजार