20 विद्यार्थ्यांची गोल्ड , सिल्वर , व ब्रॉंझ मेडल ला गवसणी..!
पिंप्री खु ता धरणगाव :- येथील त्रिरत्न अकॅडमी पिंप्री खु च्या विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय विविध स्पर्धा मध्ये सहभागी होत आपल्या यशाचा डंका वाजवला आहे . जळगाव येथील निस्वार्थ प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा , लेखन स्पर्धा , आदींचा समावेश होता . त्रिरत्न अकॅडमी पिंप्री खु च्या एकूण 84 मुलांनी यात सहभागी होत महिला दिनानिमित्त आपले विचार शब्दांत व्यक्त केले होते . नुकताच परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून 20 विद्यार्थ्यांनी गोल्ड , सिल्वर , व ब्रॉंझ मेडल ला गवसणी घातल्याने पालकवर्गाची कौतुकाची थाप मिळत आहे .प्रसंगी संचालिका आम्रपाली शिंदे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.
यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे
श्रुती सोनवणे , हेमांगी महाजन , सुबोध तायडे ,धनश्री पाटील ,गायत्री मराठे , भाग्यश्री पाटील , कावेरी भालेराव ,श्रावणी तायडे , जागृती पाटील , आकांक्षा पाटील , आंशिका साळवे , विद्या पाटील ,रोशनी भालेराव , यशस्वी माळी , पायल पाटील , दीपाली बोरसे , कृतिका पाटीलउज्वल दोडे ,अवनी नंनवरे , किरण पाटील ,आयान खाटीक , आदिल खाटीक. या सर्वांनी मेडल ची कमाई केली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






