ViralVideo:नात्याला काळीमा! मुलाच्या मृत्यूनंतर सासऱ्याचं सुनेशी लग्न; कारण ऐकल्यानंतर थक्क व्हाल.

Spread the love


ViralVideo: सोशल मीडियावर प्रत्येक सेकंद सेकंदला व्हिडीओ व्हायरल होतं असतात. काही व्हिडीओ तर मजेशीर असतात पण काही व्हिडीओने तर आपल्या पायाखालची जमीनच सरकते.सध्या सोशलवर धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका वृद्ध व्यक्तीने सुनेशी लग्न केलं आहे. सुन आणि सासऱ्याचं नातं हे वडील आणि मुलीसारखं असतं. अशात या धक्कादायक व्हिडीओने नेटकरी संतापले आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला पण तुम्हाला या व्हिडीओमागील सत्य जाणून धक्का बसेल. त्या व्हिडीओचं मागचं कारण जाणून तुम्ही नक्की थक्क व्हाल.
काय आहे व्हिडीओमध्ये पहा ?…..


ट्वीटरवर Kainat Ansari या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कॅप्शन लिहिलं आहे की, मुलाच्या मृत्यूनंतर सासऱ्यांनी सूनेशी लग्न केलं आहे. या व्हिडीओमधील तरुणीला जेव्हा विचारण्यात आलं सासऱ्यांशी लग्न का केलं? तर त्यावर ती म्हणाली की, नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिची काळजी घेणारं कोणी नाही, म्हणून तिने हे पाऊल उचलं.

व्हिडीओ मागील सत्य?

तर आता आम्ही तुम्हाला या व्हिडीओमागील सत्य सांगतो. हा व्हिडीओ YouTube ने बनविला आहे. हा एक फेक आणि काल्पनिक व्हिडीओ आहे. साडेसहा मिनिटांचा हा व्हिडीओ एका युजरने पोस्ट केला होता. त्यानंतर हा सगळा घोळ सुरु झाला.
या व्हिडिओचा शेवट चुकवू नका.” कारण या व्हिडीओच्या शेवटी हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक असल्याचे डिस्क्लेमरमध्ये सांगण्यात आलं आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार