नवऱ्याने बायकोला रंगेहाथ पकडुन ती विचारते काय झालं?नवरा म्हणतो फक्त सर्व संपलंय, माझा संसार संपला.
Viral Video: सोशल मीडियाचे जग हे वेगवेगळ्या आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेलं आहे. इथे कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी मनोरंजक व्हिडीओ तर कधी भांडणाचे, तर कधी आर्ट क्राफ्ट असे व्हिडीओ इथे समोर येत असतात.लोक आपल्या आवडी प्रमाणे व्हिडीओ पाहातात. पण सध्या एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटेल. हा व्हिडीओ नवरा-बाकोमधील नात्याला तडा गेल्याचा आहे. हा व्हिडीओ तसा भावनीक आहे.
कारण एका नवऱ्यानं आपल्या बायकोला अशा अवस्थेत पाहिलं की त्याचं हृदयच तुटलं. पण तो त्या वेळी काहीच करु शकला नाही. अंधारात कोणीतरी चाटत होतं व्यक्तीचा अंगठा, लाईट लावून पाहाताच उडाली झोप हा व्हिडीओ विश्वासघात करणाऱ्या बायकोशी संबंधीत आहे. ती दुसऱ्याच व्यक्तीसोबत बेडवर नवऱ्याला दिसली.
आश्चर्यमध्ये ती दुसरी व्यक्ती या नवऱ्याचाच मित्र आहे. ज्यामुळे त्याला आणखी जास्त धक्का बसला. नवऱ्याला आपल्या बायकोचा संशय आल्याने त्याने तिला रंगेहाथ पकडण्याचा कट रचला. नवरा ऑफिसला जातो असे सांगून घरातून निघून जातो, तेव्हा बायको आपल्या प्रियकराला घरी बोलावले.त्यानंतर हे दोघी बेडवर होते, तेव्हा नवऱ्याने कॅमेरा ऑन केला आणि थेट रूमवर गेला. यानंतर फ्रेममध्ये जे काही दिसेल ते कोणालाही हादरवू शकेल. एका नवऱ्यासाठी ही गोष्ट खूपच धक्कादायक आहे. त्याचा संसार तुटला होता.
शिवाय त्याच्या चांगल्या मित्राने त्याच्या पाठीत खंजीर खुपसलं होतं, ही भावना त्या नवऱ्याला आतून तोडणारी होती.आश्चर्य म्हणजे नवऱ्याने बायकोला रंगेहाथो पकडलं, तेव्हा उलट बायकोनं नवऱ्याला प्रश्न विचारलं की, काय झालं? त्यावर नवरा उत्तर देतो की काहीही झालेलं नाही, फक्त सर्व संपलंय आता आणि मी पूर्णपणे संपलोय. आज माझा संसार संपला.
बायकोच्या अशा वागण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. यावर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत. घरकेकलेश नावाच्या हँडलने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही. तसेच तो केव्हा काढला गेला होता, हे देखील माहिती नाही.