जळगाव (प्रतिनिधी) दि १५ रोजी नशिराबाद टोल नाक्यावर हेल्मेट कारवाई महामार्गावर होणार आता हेल्मेट सक्ती… मा. अप्पर पोलीस महासंचालक.. वाहतूक.. व मा.पोलीस अधीक्षक. वाहतूक विभाग ठाणे.. यांच्या मार्गदर्शनाखाली.. महामार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण बघता माननीय महासंचालक यांच्या आदेशान्वये पाळधी महामार्गाचे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली.. पो. अमलदार.. गुलाब मनोरे. किरण हिवराळे. अनिल सपकाळे. हितेश पाटील. दीपक पाटील. पवन देशमुख..
आदींनी नशिराबाद टोल नाक्यावर विना हेल्मेट चालणारा वाहनधारकांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याचे सूचना दिल्यात भर उन्हात अधिकारी व कर्मचारी यांनी उभे राहून सुमारे 45 वाहन धारकांवर हेल्मेट न घालण्याचे केसेस केल्यात… जोपर्यंत अपघाताचे प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत हेल्मेटची कारवाई होतच राहील… तरी नागरिकांनी आपल्या स्वतःच्या जीवासाठी कुटुंबाच्या हितासाठी महामार्गावर वाहन चालवताना हेल्मेट घालावेत… अशी सूचना मेघा फोन द्वारे वारंवार करण्यात येत होती…
हे पण पहा
- Viral Video: दोन दरोडेखोर पिस्तुलाचा धाक दाखवून दागिने लुटणार इतक्यात दुकानदार व कर्मचाऱ्यांनी अस केलं की चोरांचा डाव उलटवला.
- पोलखोल! बनावट एडिशनल एसपी बनून आली पोलीस ठाण्यात पोलिसांनी केलं सॅल्यूट;पण एक छोटीशी चूक होताच पोलिसांनी केला महिलेचा पर्दाफाश.
- एरंडोल येथे संविधान दिवस उत्साहात संपन्न; “घर घर संविधान” चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प
- धक्कादायक! आईने घरातील पत्र्याला घेतला गळफास,तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये,कारण अस्पष्ट.
- आजचे राशी भविष्य गुरूवार दि. २८ नोहेंबर २०२४