Viral Video:नातच्या लग्न समारंभात आजीचा बेफापणे झिंगाट डान्स पाहून सर्वाची मनं जिकंली पहा व्हिडिओ

Spread the love


Viral Video: नेटकऱ्यांना आजीचा हा डान्स चांगलाच आवडला असून त्यावर भन्नाट कंमेटही येत आहेत.
आजकाल सोशल व्हिडियावर डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, काहीजण जाणीवपुर्वक असे डान्सचे व्हिडिओ तयार करुन पोस्ट करतात. तर काही जण निखळ मनोरंजन म्हणून डान्स करतात आणि मग त्यांचा नकळत असे व्हिडिओ सोशल मिडियावर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक लग्नातला एका आजीचा डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्याला पाहिल्यावर प्रत्येक जण वाह आजी! काय भन्नाट डान्स असचं म्हणताना दिसतोय.

नातीच्या लग्नामध्ये आजीचा झिंगाट डान्स…….
सध्या लग्न समारंभातला एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक आजी आपल्या नातीच्या लग्नामध्ये भन्नाट डान्स करताना दिसत आहे. नातीच्या लग्नात आजी बेफापणणे डान्स करत असून या व्हिडिओने सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मनं जिकंली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजीबाई डान्स करत आहे. नातीच्या लग्नात डान्स करणाऱ्या या आजीला पाहुन हौसेला मौज नसते हेच सिद्ध होतेय

https://www.instagram.com/reel/Cqf62CftHqf/?igshid=MzRlODBiNWFlZA==

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया…
आजीचा हा जबरदस्त डान्स पाह सध्या सोशल मिडियावर चांगलात व्हायरल होत आहे. मुलींच्या ग्रुपसोबत आजीबाईंनी केलेला डान्स पाहून आपणही थक्क व्हाल. नेटकऱ्यांना आजीचा हा डान्स चांगलाच आवडला असून त्यावर भन्नाट कंमेटही येत आहेत. विशेष म्हणजे पूर्ण डान्समध्ये आजीबाईंच्या डोक्यावरील पदर खाली पडला नाही. पदर खाली पडला आणि आजीने आपला डान्स थांबवला.

टीम झुंजार