निंभोरा येथील पल्लव नेहेतेएम जे महाविद्यालय जळगाव येथे बारावी वाणिज्य शाखेत 93.17% गुणांनी उत्तीर्ण

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे

रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील पल्लव मनोहर नेहेते यास उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा वाणिज्य शाखेत एकुण 600 पैकी 549+ 10 गुण मिळाले असुन 93.17 % ऐवढे टक्के मिळवत यश संपादन केले.

तो एम.जे.महाविद्यालय जळगाव या ठिकाणी शिकत होता.तसेच नेहेते किराणा प्रोव्हीजन निंभोरा येथील मनोहर रामदास नेहेते यांचा मुलगा तर प्रविण नेहेते यांचा पुतण्या आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वांकडून अभिनंदन पर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.त्याच्या या यशामागे आईवडील,काका-काकू व शिक्षक या सर्वांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार