Viral Video : एक तरुण दोन मैत्रिणी शालेय गणवेशात करीत होते अश्लील चाळे, गॅलरीतुन एकाने असे केले की…. पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video : सोशल मीडियावर कपल व्हिडीओ, नवरा बायकोचे रील्स, नवरी नवऱ्याचे यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असता. चार भिंतीमध्ये कपलमधील रोमान्स भरदिवसा आणि खुल्लम खुल्ला आज पाहिला मिळत आहे.अनेक पर्यटन स्थळी कपलचे अश्लील चाळे सुरु असतात. त्यामुळे वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना तिथे घेऊन जाणे कठीण झाले आहे. मुंबईतील मरिन लाइन्स असो किंवा वांद्रेतील परिसर असो इथे तरुण तरुणी मर्यादा ओलांडून एकमेकांच्या बाहुपाशात जगाला विसरलेले दिसतात. त्यांचा आजूबाजूच्या जगाचाही त्यांना भना नसतो.

दोन मुलींसोबत एकत्र रोमान्स..
सोशल मीडियावर एका व्हिडीओने इंटरनेटवर भूंकप आणला आहे. या व्हिडीओ भरदिवसा एक तरुण दोन तरुणीसोबत रहिवासी परिसरात रोमान्स करताना कॅमेऱ्यात कैद झाला. हे तरुण शालेय किंवा कॉलेज गणवेशात दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका स्कूटजवळ दोन तरुणी आणि एक तरुण उभा आहे.

पहिले तो तरुण एका तरुणीला मिठीत घेतो आणि किस करतो, दुसरी तरुणी हे पाहून लाजते. तो पहिलीला बाजूला करतो आणि दुसरीला आपल्याकडे ओढतो. त्याने तिला आडव उचलून घेतलं आणि तिला गोल फिरवलं. तिला खाली उतरवल्यानंतर तो पहिलीला पुन्हा उचलून घेतलं. तरुण आणि दोन तरुणीचे अश्लील चाळे तिथे घरातील एक व्यक्ती आपल्या कॅमेऱ्यात कैद करत होता.

https://www.instagram.com/p/Csl9OnHJ49d/?igshid=MzRlODBiNWFlZA==

त्यांचं हे प्रताप पाहून तो व्यक्ती घरातीलबाल्कनीतून त्यांचा अंगावर पाणी फेकतो आणि त्यांना शिवीगाळ करतो. एवढंच नाही तर त्यांना चप्पल फेकून मारतो. चिंब भिजलेल्या दोन तरुणी तिथून पळ काढतात. तो तरुण स्कूटर घेऊन तिथून पळून जातो.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील legend_balak_77 या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये आहे.
(महत्वाची सूचना – हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओचा आणि आमच्या काही संबंध नाही. अशा व्हिडीओ आम्ही प्रोत्साहन देत नाही.)

हे पण वाचा


टीम झुंजार