एरंडोल शहरात डुकरांच्या हौदोस, शहरवासी झाले त्रस्त, बंदोबस्त करा,मा. नगरध्यक्ष दशरथ महाजन यांची नगरपालिकेकडे मागणी.Video

Spread the love

प्रतिनिधी l एरंडोल :- शहरात माणसांपेक्षा डुकरांची संख्या जास्त झाले की काय? असे सद्या वाटत आहेत. आम्ही शेतकरी बांधव आमचा हा परिसर कृषी प्रधान म्हणून सर्व शहरांमध्ये शेतकऱ्यांची संख्या खूप जास्ती आहे आम्हाला गाई पाडायचे असल्यास म्हशी पाडायचे असल्यास बकऱ्या पाडायचे असल्यास तर आम्ही त्यांना बंदिस्त गोठ्यामध्ये पाळतो त्यांचे चारापाण्याची सगळी निगामी ठेवतो आणि मग ते गाई म्हशी असतील बकरी असतील त्यांना वाढवत असतो पण गावामध्ये अवैधपणे नगरपालिका एकच्या नियमाच्या विरुद्ध उल्लंघन करून काही नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी नगरपालिका प्रशासनाला हाताशी धरून गावात जे अवैधपणे मोकाटपणे डुकरांचा जो इथं सूचनाट पसरवलेला आहे

असं वाटतं की एरंडोल शहरांमध्ये लोकसंख्या कमी आणि डुकरांची संख्या जास्त झालेली आहे या संदर्भात मी दशरथ बुधा महाजन माजी नगराध्यक्ष एरंडोल यांनी 23 तारखेला माननीय मुख्याधिकारी यांच्याकडे या डुकरां संदर्भात तक्रार केलेली होती परंतु त्याच्यावरती तात्पुरती मलमपट्टी सारखं काम एका वराह पालन करणारा डुक्कर पालन करणाऱ्यांना किशोर तंबोली याला नोटीस काढून आणि त्या नोटीसीच मला अवलोकन व्हावं यासाठी मला फक्त ते नोटिसाचे एक परत देण्यात आली पण गावात डुकरांची संख्या जशीच्या तशी आहे त्यांच्यावरती उपाय योजना ही झालेली नाही

तरी अशी फसवी उपाययोजना अपेक्षित नाही तर त्याच्यावरती ठोस कार्यवाही व्हावी आणि डुकरं त्यांना पाळायचे असेल तर पाडू द्या आमच्या त्यांना विरोध नाही पण त्यांनी सुद्धा बंदिस्त स्वरूपात ती पाडली पाहिजे त्यांची निगा त्यांनी राखली पाहिजे या डुकरांपासून गावात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही धार्मिक स्थळांच्या जवळपास हे डुकर फिरत असतात मंदिरांमध्ये मज्जिदीमध्ये डुकर गेले आणि याच्यापासून जर कायदा सुव्यवस्था कोणाच्या सामाजिक आणि धार्मिक भावना दुखवण्याची शक्यता नाकारता येत नाही

https://www.youtube.com/@zunjaarnews

Like share and Subscribe our youtube Channel

आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ????

तरी माननीय मुख्याधिकारी साहेबांना माजी हात जोडून विनंती की त्यांनी याच्यावरती तात्पुरती मलम पट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी गावातून डुकरांच्या समोर उच्चाटन कसं होईल यासंदर्भात आपल्याकडून कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे ठेकेदार जर आपल्या नोटीसीला जुमानत नसेल आणि कारवाई करत नसेल तर डुकर पकडून जर तो आपल्या बंदिस्त गोठ्यात ठेवत नसेल किंवा त्यांच्या इतर ठिकाणी भिल्हेवाट लावत नसेल तर नगरपालिका कायद्यामध्ये पेशल ऍक्ट आहे त्यानुसार त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी एवढी रास्ता पेक्षा आपला दशरथ बुधा महाजन माजी नगराध्यक्ष यांनी म्हटले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार