Viral Video:जावई मुलीला दारू पिऊन खूप त्रास देतो,”पोरगी पाठवत नाही जा” संतापलेल्या सासूने जावयाला चपलेने धू धू धुतला पहा व्हिडिओ

Spread the love

Viral Video: रोज बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही इमोशनल असतात, काही मजेशीर असतात. पण सध्या असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओ चक्क जावयाची धुलाई करण्यात आली आहे.ही धुलाई दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर चक्क सासूनेच केली आहे.जावयाला सासरवाडीत खूप मान असतो. पण इथं मात्र वेगळंच दृश्य आहे.

जावयाचा पाहुणचार, मान दूर त्याला मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या सारऱ्यांनीच त्याची चपलेने धुलाई केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती रस्त्यावर पडला आहे दोन महिला त्याला बेदम चपलेने मारत आहेत. बिच्चारा जावई हात जोडून माफी मागतो आहे. ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्यक्तीला मारणारी व्यक्ती त्याची सासू असल्याचं सांगितलं जातं आहे. जावई आपल्या मुलीला खूप त्रास देतो, दारू पितो म्हणून सासूने जावयला मारल्याचा दाव करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्येही हा व्यक्ती दारु प्यायला असल्याचं दिसत आहे. दरम्यान यामध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिला आणि एक पुरुषही त्या व्यक्तीला जमिनीवर झोपवून मारत आहेत. तो स्वत:चा बचावर करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र हे तिघेही त्याला मारत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे कोणीचं सांगू शकत नाही. आतापर्यंत अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हाही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला, कधीचा आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही.

हे पण वाचा


टीम झुंजार