खडके खुर्द वि. का. सोसायटी चेअरमनपदी महेंद्रसिंग पाटील यांची बिनविरोध निवड

Spread the love

एरंडोल :- तालुक्यातील खडके खुर्द येथील महाराणा प्रताप विकास सोसायटी चेअरमन पदी प्रगतिशील, उच्चशिक्षित ,युवा शेतकरी श्री. महेंद्रसिंग चुडामन पाटील(भैया भाऊ)यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. महेंद्रसिंग पाटील हे युवासेनेचे तालुका प्रमुख बबलू पाटील यांचे मोठे बंधु आहेत. या निवडीचे तालुक्याचे आमदार आबासाहेब चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल दादा पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, मा. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, मा. सभापती अनिल महाजन ,कुणाल महाजन यांनी स्वागत केले आहे.

नवनिर्वाचित चेअरमन महेंद्रसिंग पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे जाहीर आभार मानत संस्थेची नवीन इमारत उभी करून संस्थेला अ दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी संस्थेचे सचिव राजेश पाटील, सर्व संचालक मंडळ, व्हा.चेअरमन अरुण पाटील, मा. सरपंच विजय पाटील, चंद्रसिंग पाटील, साहेबराव पाटील,

विकास पाटील, राजेंद्र विठ्ठल पाटील,राजू वंजारी, सरपंच तुकाराम पाटील, मा. उपसरपंच देवराम पाटील, अशोक पाटील, नामदेव कौतिक पाटील,वेडु धनसिंग पाटील, दिलीप पाटील ,ग्रा. प.सदस्य प्रकाश पाटील, पंडित पाटील,पो. पा. चंद्रकांत पाटील,अमरसिंग पाटील, रघु नाना, रामचंद्र बापू,एस. के. पाटील, दिलीप दगडू पाटील, पांडुरंग पाटील, अतुल पाटील,शालिक पाटील,दिनेश निंबा पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार