Viral video: सोशल मीडियावर काही मजेदार तर काही धमाकेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात.सोशल मीडियावर सद्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात दोन तरुणींनी दुचाकीवर बसून एकमेकांना फिल्मी स्टाईल मध्ये किस करत आहे.
हा व्हिडिओ फार जूना आहे तरीही सोशल मीडियावर हा व्हिडिओ आजच्या घडीला धुमाकुळ घालत आहे.
दोन मुलीं एकमेकांसमोर बसून कीस करत आहे. रोमॉंटीक अंदाजात स्टंट बाजी करत आहे. बाईकच्या नंबर वरून हा व्हिडिओ तमिलनाडू येथील असल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहताच संताप व्यक्त केला आहे. निष्काळजीपणा, अपमानास्पद अश्या शब्दात नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, या घटनेचा ठावठिकाणा अद्याप समजू शकलेला नाही.