Viral video: भरधाव वेगाने चालणाऱ्या दोन कारची जोरदार धडक, रस्ता पार करणारी तरुणी मध्येच आली अन्.पहा व्हिडिओ.

Spread the love

Viral video: सोशल मीडियामुळे रोज असंख्य व्हिडीओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये काही चांगले व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ भयानक असतात. अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसतो एवढं मात्र नक्की.
कारण मागच्या काही दिवसांपासून इतके भयानक अपघात झाल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत की, लोकांनी ते पाहिल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे.

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे अनेक अपघाताचे व्हिडीओ यामध्ये कैद होत असतात. असाच एका विचित्र कार अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. अर्जेंटिनामधील ला प्लाटा शहरात ही घटना घडली असून व्हिडीओ व्हायरल होतोय.

देव तारी त्याला कोण मारी

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर एक अतिशय भीषण अपघात होताना दिसत आहे. दोन कार एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात झाला आहे. ज्यामध्ये चालकाच्या चुकीने मोठा अपघात होतो आणि कार रस्त्याच्या कडेला उडून बाजूला पडते आणि वेग जास्त असल्याने चालकाला कार नियंत्रणात ठेवता येत नाही आणि कार उलटते. दरम्यान देव तारी त्याला कोण मारी याचाच प्रत्यय या व्हिडीओमधून आला आहे. कारण,

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. नेटकरीही हा अपघात बघून अवाक झाले आहेत. नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना काळजी घेण्याचं, सावधान राहण्याचं सांगितलं जातं.

हे पण वाचा


टीम झुंजार