पिंप्री – ग्रामपंचायत पिंप्री येथे ध्वजारोहण उत्साहात..

Spread the love

जेष्ठ नागरिक गणेश बन्सीलाल पाथरवट यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न.

धरणगाव :- ग्रामपंचायत पिंप्री खुर्द ता धरणगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात सम्पन्न झाला . प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. गणेश बन्सीलाल पाथरवट यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले .

यावेळी मा. जिल्हा परिषद सदस्य श्री.गोपाल घनश्याम चौधरी सौ. सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर (सरपंच) , श्री मंगल नामदेव पाटील (उपसरपंच) , ग्रामपंचायत पिंप्रीचे सर्व सदस्य , गोपाल रामदास बडगुजर (पोलीस पाटील पिंप्री) , ग्रामसेवक सुनील नवलसिंग बोरसे , तलाठी अप्पा , वैद्यकीय अधिकारी , परिसरातील माजी शिक्षक , विविध सामाजिक , राजकीय पक्षाचे पदाधिकारी , अंगणवाडी सेविका , युवक ,युवती , ग्रामपंचायत कर्मचारी ,व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

हे वाचलंत का ?

टीम झुंजार