जेष्ठ नागरिक खंडू केशव शिंदे यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न.
धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे सर
धरणगाव :- जिल्हा परिषद केंद्र शाळा पिंप्री खुर्द ता . धरणगाव येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात सम्पन्न झाला . प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक खंडू केशव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले .
स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आले. तसेच निपुण साक्षरता बाबतीत शपथ ग्रहण करण्यात आली .
यावेळी केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख प्रमोद पाटील सर , मा. जिल्हा परिषद सदस्य श्री.गोपाल घनश्याम चौधरी . जि प शाळेचे मुख्याध्यापक ,शिक्षक , सौ. सरलाबाई ज्ञानेश्वर बडगुजर (सरपंच) , श्री मंगल नामदेव पाटील (उपसरपंच) , ग्रामपंचायत पिंप्रीचे सर्व सदस्य , गोपाल रामदास बडगुजर (पोलीस पाटील पिंप्री) , ग्रामसेवक सुनील नवलसिंग बोरसे , तलाठी अप्पा , वैद्यकीय अधिकारी , परिसरातील माजी शिक्षक , विविध सामाजिक , राजकीय पक्षाचे पदाधिकारी , अंगणवाडी सेविका , युवक ,युवती , ग्रामपंचायत कर्मचारी ,व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
हे वाचलंत का ?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले