Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तरुण मंडळीनी कारच्या छातावर बसून दारू पित आहे. तरुणांनी दारूच्या नशेत रस्त्याच्या नियमांचे उल्लघंन केले आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून चांगलेच सुनावले आहे.
या घटनेसंदर्भात तरुणांवर पोलीसांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. गाझियाबाद येथी कवी नगर परिसरातील ACP अभिषेक श्रीवास्तव यांनी या तिघांना अटक केल्याप्रकरणी भाष्य केले आहे. त्याच बरोबर वाहन जप्त केली आहे आणि 10,000 रुपयांचा दंड आकरण्यात आला आहे. नेटकरींना या व्हिडिओला पाहून संताप व्यक्त केला आहे.
पहा व्हिडिओ
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






