एरंडोल :- तालुक्यातील निपाणे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुरेखाताई राजेंद्र पाटील यांच्या ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ठरल्याप्रमाणे व ओबीसीची महिला राखीव जागा असल्यामुळे वेळेवर राजीनामा दिला असून त्यांच्या जागेवर सौ.शालिनी शरद ठाकूर यांची ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदी निवड झाली असुन पुढील सरपंच पदी ठरल्याप्रमाणे सौ.संगीता भिकन पाटील व सुनिता योगेश वराडे यांची सरपंच पदासाठी वर्णी लागणार आहे
त्यावेळेस सौ.शालिनी शरद ठाकूर प्रभारी सरपंच यांच्या सत्कार करताना नानासाहेब श्री. ज्ञानेश्वर आमले मा.उपाध्यक्ष जिल्हा परिषद जळगाव. दादासो.श्री. वासुदेव पाटील अध्यक्ष जळगाव जिल्हा शिवसेना. आबासो.श्री. संजय तोताराम पाटील मा. सरपंच. श्रीधभाऊ ताराचंद पाटील मा. सरपंच.भाऊसो श्री. कमलेश पाटील अध्यक्ष एरंडोल तालुका युवा सेना.आप्पासाहेब श्री. प्रकाश पाटील तंटामुक्त. अध्यक्ष उपाध्यक्ष श्री. जिभाऊ भगवान माळी.
श्री काकासो भागवत भाटकर पोलीस पाटील.अण्णासो श्री पांडुरंग बाविस्कर वि.का. सोसायटीचे संचालक. सो.सुरेखा राजेंद्र पाटील सरपंच. श्री.राजुबाबा. सो.संगीता भिकन पाटील ग्रा. प.सदस्य.सौ. सुनिता हिम्मत वराडे ग्रा.प. सदस्य. श्री विजय सोनवणे ग्रा.प. सदस्य. श्री बाळू महाजन ग्रा.प सदस्य. श्री सुरेश लक्ष्मण पवार. श्री किशोर महाले सर व्हा. चेअरमन. श्री सुनील भाऊ चौधरी चेअरमन. श्री.सतीश अण्णा मा. ग्रा.प. सदस्य. श्री सागर भाऊ पाटील मा. ग्रा.प. सदस्य. श्री आबासो श्री. रवींद्र पाटील वि.का.सो.सचांलक.
श्री विनोद बापू पाटील दूध डेअरी संचालक. श्री दिलीपभाऊ ठाकूर मा.व्हा.चेअरमन.श्री. रमेश आबा. श्री जगनदादा माळी मा हायस्कूल संचालक.श्री.पोपट काका .श्री साहेबराव महाजन.श्री.बाळु माळी सर.श्री महेंद्र माळी संचालक. श्री भिकन उत्तम पाटील. श्री योगेश मधुकर वराळे. श्री शरद पिरण ठाकूर .सुधाकर सर. श्री नाना ठाकरे. श्री पंडित नामदेव माळी मा. संचालक. श्री श्री तुळशीराम तात्या. श्री नारायण युवराज पाटील. ग्रामसेवक श्री. मोरे भाऊसाहेब. तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी उपस्थित होते
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






