प्रहार जनशक्ती पक्ष महिलाआघाडी चाळीसगाव तालुक्याच्यावतीने दुष्काळ घोषित करा तहसीलदार यांना निवेदन

Spread the love

चाळीसगाव l प्रतिनिधी:-

प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडी चाळीसगाव तालुक्याच्या वतीने चाळीसगाव तहसीलदार श्री प्रशांत पाटील सर व तालुका कृषी अधिकारी यांना चाळीसगाव तालुक्यात पाऊस नसल्याकारणाने दुष्काळ घोषित करावा असे निवेदन तहसीलदार प्रशांत पाटील साहेब यांना देण्यात आले कृषी अधिकारी चाळीसगाव यांना

पंतप्रधान फळपीक विमा योजनेचा लाभ मिळावा पावसाचा खंड पडला असल्याकारणाने विमा शेतकऱ्यांना देण्यात यावा असे निवेदन प्रहारशक्ती पक्ष जळगाव जिल्हा अध्यक्ष विजयकुमार भोसले यांच्या आदेशाने चाळीसगाव महिला आघाडी प्रहार जनशक्ती पक्ष सौ. स्वाती कुमावत यांच्या वतीने देण्यात आले यावेळी दीपक पाटील किशोर पाटील सोनू सोनार दिलदार शेख आदींनी चाळीसगाव तालुका कोरडा दुष्काळ घोषित करावे असे निवेदन दिले

हे पण वाचा

टीम झुंजार