पारोळा एरंडोल मतदारसंघातील शिक्षक बंधू भगिनींचा श्री करण दादा पाटील यांच्यातर्फे सन्मान…

Spread the love


पारोळा :- दर वर्षा प्रमाणे याही वर्षी पारोळा एरंडोल विधानसभा मतदार संघातील सर्व शिक्षकांचा सन्मान पत्र व भेट वस्तु देऊन गौरव करण्यात येते आहे. पारोळा एरंडोल विधानसभा मतदार संघातील प्रत्येक शाळेत जाऊन श्री करण दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण पाटील मित्र मंडळ एरंडोल पारोळा चे सर्व सदस्य व भाजपा कार्यकर्ते मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करत आहेत.


यावेळी शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत श्री करण दादा पाटील यांचे मनस्वी आभार मानले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार