पारोळा :- दर वर्षा प्रमाणे याही वर्षी पारोळा एरंडोल विधानसभा मतदार संघातील सर्व शिक्षकांचा सन्मान पत्र व भेट वस्तु देऊन गौरव करण्यात येते आहे. पारोळा एरंडोल विधानसभा मतदार संघातील प्रत्येक शाळेत जाऊन श्री करण दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण पाटील मित्र मंडळ एरंडोल पारोळा चे सर्व सदस्य व भाजपा कार्यकर्ते मोठ्या उत्साहात शिक्षक दिन साजरा करत आहेत.

यावेळी शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक करत श्री करण दादा पाटील यांचे मनस्वी आभार मानले.

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






