Viral Video:रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ, तरुण- तरुणी यांचे धावत्या बाईकवर अश्लिल चाळे अन् रोमान्स करण्याच्या व्हिडिओ व्हायरल.

Spread the love

Viral Video: सध्याचे युग सोशल मीडियाचे युग आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात घडनारी प्रत्येक घटना अगदी काही सेकंदात सर्वत्र व्हायरल होत असते. सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी अनेक तरुण- तरुणी नको ते जीवघेणे स्टंट करत असतात.ज्यामुळे अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या असाच एक हौशी तरुण- तरुणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही चालू गाडीवर रोमान्स करताना दिसत आहेत.

काय आहे व्हिडिओ…….
सोशल मीडियावरतरुणांच्या बाईक स्टंटचे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी भरधाव गाडीवर विचित्र कृती करताना तर कधी चक्क तरुणीसोबत गाडीवर रोमान्स करण्याचा प्रतापही हे बाईकस्वार करतात. सोशल मीडियावरील व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तरुण- तरुणी चक्क चालू गाडीवर रोमान्स करताना दिसत आहे. गाडी वेगात असताना त्यावरील तरुण पाठीमागे बसलेल्या तरुणीला किस करताना दिसत आहे.

चालू गाडीवर तरुण- तरुणी सैराट…

सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ राजस्थानमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असताना तरुण- तरुणी गाडीवर अश्लिल चाळे करताना दिसत आहेत. हेल्मेट न घालता हा तरुण गाडी चालवत आहेच सोबतच गाडी सुसाट वेगात असताना दोघेही जीव धोक्यात घालून अश्लिल चाळे करत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गाडीवरील तरुण पाठीमागे बसलेल्या मुलीला किस करत आहे. येणा- जाणाऱ्या लोकांसह स्वतःचाही ते जीव धोक्यात घालत आहेत. पाठीमागून येणाऱ्या एका बाईकस्वाराने हा संपूर्ण प्रताप मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.
नेटकऱ्यांचा संताप…

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटर म्हणजे X वर rajni singh या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर संताप व्यक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे. अशा लोकांमुळेच अपघात होतात, अशा शब्दात काही नेटकऱ्यांनी खडेबोल सुनावले आहेत. तर काही युजर्सनी फेमस होण्यासाठी असले चाळे करतात.. अशी टीकाही केली आहे.

https://twitter.com/KrishnaHarish20/status/1702958148338987309?ref_src=twsrc

हे पण वाचा


टीम झुंजार