भडगाव: येथे गणपती बाप्पा यांनी दहा दिवस विराजमान होऊन आज आपल्यातून निरोप घेतला. पूर्ण शहर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. असा जयजयकार करीत या समारंभात सहभागी झाले. शहरातले सार्वजनिक गणेश मंडळ यांनी गणपती मूर्तीचे विसर्जन उत्साहात पार पाडले याप्रसंगी सौ. वैशालीताई आणि नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याकडून येथे श्री गणेश बाप्पाचे दर्शन करून भडगावातले सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे मनापासून हार्दिक स्वागत करण्यात आले

हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत चालला संपूर्ण नागरिकांनी गणपती बाप्पा यांना अति उत्साहात निरोप दिला याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि श्रेष्ठ व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






