जामनेर(प्रतिनिधी):- येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज दिनांक ०२ ऑक्टोंबर २०२३ रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे व किशोर पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी स्वच्छतेचे महत्व, स्वच्छता मॉनिटर यांचे कार्य तसेच सर्वांनी स्वच्छता ठेवण्याचे व स्वच्छता दूत म्हणून कार्य करण्याचे मार्गदर्शन केले. त्यावेळी विद्यालयात सर्वांनी तंबाखू मुक्त ची शपथ घेतली. प्रास्ताविक उपशिक्षक विजय कोळी सर यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी आणि परिश्रम घेतले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






