वाणी समाज व रोटरी क्लब,स्वागत सेवालयच्या संयुक्त विद्यमाने सायकली वाटप.

Spread the love

भडगाव :- येथील लाडशाखीय वाणी समाज मंडळाच्या सौजन्याने इयत्ता सहावी ते नववी मधील 12 विद्यार्थिनींना आज रोजी सायकलींचे वाटप समाज मंडळाचे अध्यक्ष सुरेश धोंडू येवले ,उपाध्यक्ष गणेश हरी मालपुरे व सचिव एल के वाणी ,सहसचिव प्रवीण कृष्णा ततार तसेच सर्व संचालकांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले

यावेळी समाजातील विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते .सायकली देण्यामागे महत्त्वाचा उद्देश शिक्षणाची आवड व व्यायाम होत असल्याने विद्यार्थिनींनाही आनंद गगनात मावेनासे झाले होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एल के वाणी यांनी केले व उपस्थित समाज बांधवांचे आभार मानले

हे पण वाचा

टीम झुंजार