एरंडोल | प्रतिनिधी:- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सशर्त पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.
एरंडोल तहसील कार्यालय येथे सकल मराठा समाजाच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण दिनांक 2 |11| 2023 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजेपासून आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या लाक्षणिक उपोषणास आपला सहभाग नोंदवावा व सर्वांनी अवश्य हजर रहावे असे आवाहन एरंडोल सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक व वेळ:- दिनांक 2 |11| 2023 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता
ठिकाण:- तहसील कार्यालय एरंडोल
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






