निपाणे विकासो चेअरमनपदी समाज भूषण पांडुरंग आण्णा बाविस्कर तर व्हा. चेअरमन पदी महेंद्र महाजन

Spread the love

(अनिल लक्ष्मण पाटील झुंजार प्रतिनिधी निपाणे) एरंडोल :- तालुक्यातील निपाणे येथील समाज भूषण पांडुरंग दौलत बाविस्कर यांची विविध कार्यकारी सोसायटी निपाणे चेअरमन पदी तर व्हा चेअरमन पदी महेंद्र महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सर्व संचालक मंडळ उषाबाई शिवाजी पाटील.लताबाई रवींद्र चौधरी.सुलभा रवींद्र पाटील.राजेश शामराव महाजन. प्रदीप भारत पाटील. राजेश चैत्राम महाजन.राजेंद्र उत्तम महाजन. स्वप्निल दिनेश पाटील. धर्मराज नथ्थु पाटील. तुकाराम गोबा पाटील. सुदाम गमा जाधव. हे उपस्थित होते

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती बाविस्कर मॅडम यांनी काम पाहिले तर सचिव श्री. मधुकर पाटील. यांनी सहकार्य केले या प्रसंगी मा.जि.प. उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर आमले यांनी विकासो. चेअरमन पदी समाज भूषण पांडुरंग अण्णा बाविस्कर तर व्हा चेअरमनपदी महेंद्र महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याने सर्व संचालक मंडळाचे यावेळी अभिनंदन करण्यात आले चेअरमन व व्हा.चेअरमन पदासाठी निपाणे ग्रा.प.सरपंच भिकन पाटील.पोलीस पाटील भागवत हटकर. प्रकाश पाटील. राजेंद्र पाटील. रवींद्र पाटील. ज्ञानेश्वर आहेरे. मनोज पाटील. शरद ठाकूर. किशोर महाले सर. सुनील चौधरी. ज्ञानेश्वर महाजन. कमलेश पाटील. श्रीधर पाटील. विनोद महाले. सुधाकर पाटील. सागर पाटील. समाधान पाटील. जगन महाजन. सुभाष पाटील. दिलीप ठाकूर.यांनी सहकार्य केले

हे पण वाचा

टीम झुंजार