एरंडोल येथील काँग्रस पक्षाचे मा.तालुकाध्यक्ष व मा.उपनगराध्यक्ष श्री.योगेश महाजन यांच्या भाजपात प्रवेश.

Spread the love

एरंडोल :- आज रोजी 29 /11 /2023 हा विजय 2024 संवाद बैठक भडगाव येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष.मा.श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करण्यात आला यावेळी जळगाव लोकसभा खासदार उन्मेष दादा पाटील,चाळीसगाव आमदार मंगेश दादा चव्हाण ,जळगांव जिल्हाध्यक्ष ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळकेकर पारोळा एरंडोल विधानसभा निवडणूक प्रमुख करण दादा पाटील एरंडोल नगरपालिका मा.लोकनियुक्त नगर अध्यक्ष रमेश परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश झाला.

यावेळी एरंडोल व पारोळा येथील असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या प्रसंगी पारोळा तालुकाध्यक्ष अनिल पाटील,एरंडोल तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील एरंडोल शहराचे शहराध्यक्ष ॲड नितीन महाजन,पारोळा शहराध्यक्ष मनीष पाटील जिल्हा उपाध्यक्ष भिका कोळी सचिन विसपुते शाम ठाकुर निलेश परदेशी पिंटू राजपूत अजित पाटील जितेंद्र चौधरी यश महाजन विवेक ठाकूर प्रकाश कुवर वाल्मीक ठाकरे ज्ञानेश्वर कंखरे बाळू वंजारी सुरेश वंजारी निखिलेश सूर्यवंशी भूषण बडगुजर मयूर ठाकूर दिनेश महाजन तसेच एरंडोल पारोळा पदाधिकारी व कार्यकर्ते सुपर वॉरियर्स उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार