म्हसावद: (ता.जि.जळगाव.):- गावात सद्या काही वर्षा पासून उड्डाण पुलाचे काम चालू आहे. या उड्डाण पुलाचे कामाला प्रत्येक वेळी काही ना काही अडचण येत राहिली आहे तरी धरणगाव आणि म्हसावद गावाचे उड्डाण पुलाचे काम सोबत चालू झाले होते.धरणगावाचे उड्डाण पुलाचे काम पूर्ण पणे होऊन वाहतूक चालू झालेली आहे तरी म्हसावद गावाचे उड्डाण पुलाचे बांधकाम अजून चालूच आहे.07 डिसेंबर गुरवारी म्हसावद मध्ये पूर्णपणे ट्रॅफिक जाम झाली होती.

पाई चालणाऱ्याना सुधा जागाच ना होती.जेमतेम पोलिस कर्मचारी आबा महाजन व गावकरी यांचे मदत घेऊन ट्रॅफिक मोकळी करण्यात यश आले. म्हसावद हे मैन पॉइंट बनला आहे.औरंगाबाद हून येणारी अवजड वाहने मिनी वाहने म्हसावद हून धुळे जातात मोठ्या प्रेमाने तर जास्त अवजड वाहने जात राहतात
प्रत्येक वेळी म्हसावद गावात ट्रॅफिक जाम होत राहते तरी म्हसावद गावात येणाऱ्या वाहनांना योग्य मार्ग करून देणे हेच म्हसावद करांची इच्छा आहे. पाई जनाऱ्यांन आणि शेतकरी यांची गाडी बैल पाळीव जनावरांना लवकरात लवकर मार्ग करून देणे हीच म्हसावद करांची इच्छा आहे. म्हसावद किती त्रास सहन करत आहे हे म्हसावद कारणच माहीत. म्हणून म्हसावद त्रास सहन करण्या बाबत मोठे मनाचे.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






