Viral Video: सध्या सोशल मीडियावर (Social Media) विविध व्हिडिओ व्हायरल (Viral VIdeo) होत असतात. असाच आणखी व्हिडीओची भर पडली आहे. ज्यामध्ये शाळकरी मुली जोरदार भांडत आहेत. व्हिडिओमध्ये काही शाळकरी मुली शाळेच्या बाहेरच एकमेकींचे केस ओढताना आणि एकेमकांना मारताना दिसत आहेत.
दोन तरुणींमध्ये जोरदार भांडण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या मुली एकमेकींचे केस ओढत आहे. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
पहा व्हिडिओ
हे पण वाचा
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल






