एरंडोल शहर शिवसेना उबाठा गटाला मोठे खिंडार शहरप्रमुख कृणाल महाजन यांचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश प्रवेश

Spread the love

एरंडोल :- शहरात शिवसेना उबाठाला मोठे खिंडार माजी उपनगराध्यक्ष व वाटा शिवसेना उबाठा गटाचे शहर प्रमुख कृणाल महाजन यांचा चे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, विधानसभा मतदारसंघाचे आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील मंगेश चिवटे,यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार चिमणरावजी पाटील यांनी मतदारसंघात व एरंडोल शहरातजी विकास कामाची घौडदौड सुरू केली आहे. त्याला प्रेरित होऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कार्यालयात शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
माजी उपनगराध्यक्ष कृणाल महाजन हे युवा असल्यामुळे त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात युवक कार्यकर्ते सोबत आहेत.त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शहरात शिवसेना शिंदे गटाची बाजू भक्कम होणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार