पाल येथे हजरत पीर फतेशाह बाबा यात्रा ऊर्स
आज कव्वाली चा रंगणार शानदार मुकाबला

Spread the love

पाल ता रावेर वार्ताहर :- येथील हिंदू मुस्लिम ऐकतेच्या प्रतीक असलेले हजरत पीर फतेशाह बाबा यांची यात्रा उर्स येथील हिंदू मुस्लिम पंच कमिटी तर्फे सालाबादप्रमाणे या.वर्षीही यात्रेचे आयोजन करण्यात आले असून दि30रोजी संडल मिरवणूक असून दि31रोजी यात्रा उत्सव यानिमित्ताने कव्वाली चा शानदार मुकाबला रंगणार असून जिल्हाभरातून हजारोच्या संख्येने भाविक पाल येथे दाखल होणार
संदल मिरवणूक मुजावर यांच्या घराजवळून दुफारी 2,वाजता ढोल ताश्या शहनाई आखाडा शह वाजत गाजत सुरवात होऊन पीर फतेशाह बाबा यांच्या दरगाह शरीफ येथे जाऊन चादर चडूउन सांदल मिरवणुकीचा समारोप करण्यात येणार

दि 31रोजी कव्वाली चा रंगणार शानदार मुकाबला
त्याबरोबर दुसऱ्यादिवशी दि 31रोजी रात्री ग्राम पंचायत कार्यालय च्या परिसरात कव्वाल,सलीम उस्ताद जबलपूर,गुलाब वारिश,अब्दुल हाजी लातीब हेरा ,मुराद आतिश,यांचा कव्वालीचा शानदार मुकाबला रंगणार
विविध दुकाने लागणार लहान मुलांची खेळणी चे ,दुकान,संसार उपयोगी वस्तूच्या दुकाने,फळ फ्रूट, ची दुकाने लागणार यात्रा निमित्त पोलीस स्टेशन रावेर तर्फे बैठक घेण्यात आली असून या बैठकीत स. पो. निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांची प्रमुख उपस्थिती होती

त्यांनी यात्रा उत्सव शांततेत पार पाडावे असे संगितले असून यावेळी कामील तडवी,हमीद भायका तडवी, महेबु हुसेन तडवी,मोहमद कुरेशी, रौनक तडवी ,अर्जुन रतन जाधव माजी सरपंच,संजय उत्तम पवार,सलीम तडवी,भूरेखा तडवी, अभेराम पवार,हबीब फकिरा तडवी,बबलू अरमान तडवी, विठ्ठल चव्हाण, अनार्सिंग चव्हाण,दशरथ मांगो पवार,याकुब तडवी,संतोष राठोड,गणेश चव्हाण,आदी ग्रामस्थ उपस्थित होते या बैठकीसाठी कल्पेश अमोदकर,किशोर सपकाळे,पो को उमेश नरवाडे,मुकेश मेंढे,रुबाब तडवी,प्रदीप सपकाळे,जमील शेख या पोलिसांनी परिश्रम घेतले

हे पण वाचा

टीम झुंजार