वावडदे येथे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान

Spread the love

वावडदे ता जळगाव :- दि १६ रोजी वावडदे चौफुलीवर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत आरटीओ विभागकडून मोहीम राबविण्यात आली यावेळी आर टी ओ अधिकारी सचिन राठोड सर यांनी ट्रॅक्टर आणि ट्रेलर अशा मोठ्या वाहनांना सुरक्षा स्टिकर (रिफ्लेक्टर ) लावून ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी आरटीओ विभागाचे अधिकारी उमेश सोलापुरे व वाहनचालक मोईन पिंजारी, तसेच पत्रकार सुमित पाटील आणि बरेच वाहन चालक उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार