Viral Video: सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ हा मनोरंजनाचा विषय असला तरी काही व्हिडिओ पाहून धडकीच भरते. जंगलासह आसपासच्या परिसरात सापांचा वावर हमखास पाहायला मिळतो. नाग, साप, किंग कोब्रा यांच्या एकाच दंशाने व्यक्तीचा मृत्यू होतो.घरात, रस्त्यांवर किंवा एखाद्या झाडावर साप फिरत असल्याचं तुम्ही कधीनाकधी पाहिलंच असेल.असाच एक भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात चक्क घरात एक दोन नाही तर सापाचा झुंड आढळून आला आहे.
व्हायरल व्हिडिओत काय आहे?
व्हायरल होत असलेल्या या सापाचा व्हिडिओ खूपच भयंकर आहे. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, एका घरातील सीलिंग छोडेसे तुटलेले आहे तसेच घरात काही व्यक्ती जमा झालेले आहेत. घरातील सदस्य आपल्याला स्लॅपमधून साप काढताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून सुरुवातीस वाटते की एक साप सीलिंगमध्ये आढळून आला आहे.मात्र व्हिडिओ शेवट पाहून अगांवर कापर भरल्याशिवाय राहल्याशिवाय राहणार नाही.तर व्हिडिओच्या शेवटी एक व्यक्ती साप काढत असतो पण एका सापासोबत सापांचा झुंडच घरातील जमिनीवर कोसळतो.
भल्यामोठ्या आणि एवढ्या जीवंत सापांना स्वता:च्या जवळ पाहून घरातील सदस्य घाबरुन ओरडू लागले. व्हायरल सापांचा व्हिडिओ प्लॅटफॉर्म एक्सवरील@internet0Fया (ट्वीटर )पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. भयंकर सापाचे आजवर अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत. परंतू हा व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येतील असा आहे. व्हायरल व्हिडिओवर हजारोंच्या घरात कमेंट आल्या असून लाखोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स अनेक सोशल प्लॅटफॉर्मवर या व्हिडिओला शेअर करत आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






