एरंडोल :- येथील भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्षा पासून प्रामाणिक पणे सक्रिय कार्यकर्ते म्हणून अतिशय चांगले काम करणारे पिंटू राजपूत यांची भाजपा युवा मोर्चा पश्चिम जिल्ह्याचे सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे ते या पूर्वी सुद्धा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस 3 वर्ष त्या नंतर जिल्हा सरचिटणीस 3 वर्ष अशी जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळली आहे.
संघटनेत काम करताना डॉ.राजेंद्र फडके यांच्या नेतृत्वात. मध्ये प्रदेश, राजस्थान, आणि गोवा या राज्यांन मध्ये विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी त्यांनी सांभाळलेली आहे.पिंटू राजपूत यांची निवड भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे. महाराष्ट्राचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब.जिल्ह्याचे नेते नामदार ग्राम विकास मंत्री श्री.गिरीश भाऊ महाजन, यांच्या आदेशाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील महाराज जळकेकर यांनी केली,
त्यांना प्रदेश सरचिटणीस विजय भाऊ चौधरी उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवीजी अनासपुरे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष दादा पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष परेश पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा पाटील एरंडोल नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश भैय्या परदेशी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भिका कोळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील शहराध्यक्ष नितीन महाजन
सुनील भैया पाटील एस आर पाटील निलेश परदेशी सचिन विसपुते योगेश महाजन श्याम ठाकुर अजितसिंह पाटील अजेंद्र पाटील अमर राजपूत मधुकर देशमुख बाजीराव पांढरे विवेक ठाकूर गोलू पाटील शेखर ठाकूर जगदीश भाऊ ठाकूर यश महाजन ज्ञानेश्वर कंखरे आनंद सुर्यवंशी भगवान मराठे भूषण बडगुजर मोहित परदेशी आदी पाधिकरी कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






